छत्रपतींच्या स्मारकावरून अनिल गोटे-अनुप अग्रवाल यांच्यात आरोप-प्रत्यारोप, काय आहे हा वाद?
2025-06-10 4 Dailymotion
धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक धुळे शहरात आहे. पण, या स्मारकावरून आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.