Surprise Me!

जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम देणार का? ऐका काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

2025-06-10 2 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.