Surprise Me!

पावसाळा सुरू होताच साथीचे आजार पसरू नये यासाठी ठाणे पालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर

2025-06-11 884 Dailymotion

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमकडून औषध फवारणी, घरोघरी जात आजारी नागरिकांची तपासणी करणे , पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे तसेच साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात येतेय. ठाण्यातील उथळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील राबोडी विभागात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाहणी केली.
#LokmatNews #MaharashtraNews #thanenews #ThaneMunicipalCorporation