नाशिक इथं एका संघटनेच्या वतीनं कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. हुंडा प्रथा बंद व्हावी, यासाठी लग्नात आलेल्या पाहुण्यांना शपथ दिली जाते.