Surprise Me!

'सात जन्म हाच गुरू मिळू दे': तृतीयपंथीयांनी 'इथल्या' यल्लमा देवी, काळुबाई मंदिरात साजरी केली वटपौर्णिमा

2025-06-11 2 Dailymotion

मंगळवारी राज्यभर वटपौर्णिमा 2025 साजरी करण्यात आली. मात्र या वटपौर्णिमेत धुळ्यात साजऱ्या झालेल्या अनोख्या वटपौर्णिमेनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.