नवीन वंदे भारत एक्सप्रेसबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोल्हापूरकरांसाठी सोयीस्कर वेळापत्रक व्हावं, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केलीय.