Surprise Me!

अंबादास दानवे यांनी घेतली प्रकाश महाजन यांची भेट; नारायण राणे यांनी धमकी दिल्यानंतर केली विचारपूस

2025-06-11 5 Dailymotion

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली. यावेळी अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.