Surprise Me!

T-20 मुंबई लीग नवख्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ, स्पर्धेनं दिले अनेक स्टार; एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक काय म्हणाले?

2025-06-11 7 Dailymotion

टी-20 मुंबई लीगचा यंदा तिसरा हंगाम खेळला जातोय. 2018 पासून या लीगला सुरुवात झाली, पण कोविडनंतर ही स्पर्धा झाली होऊ शकली नाही.