नागपुरात मान्सूनला ब्रेक लागला असला तरी लवकरच पुन्हा सक्रिय होणार आहे. पण, शहरात उकाडा वाढला आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे.