सोशल मीडियावरील रिल शूट करताना फाशी लागून एक तरुण गंभीर जखमी झालाय. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली.