Surprise Me!

'ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती'...राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

2025-06-12 0 Dailymotion

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.