कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त बैलांची शेतकरीराजा पूजा करतो. यादिवशी कोल्हापुरात मिरवणूक, कर तोडणे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. #LokmatNews #MaharashtraNews #karnataka #bendur #MarathiNews