विमान कोसळलं त्यावेळी तिथं किमान 150 लोक होती ती गेली कुठे? 15 वर्षीय 'छोटू' चायवाल्याच्या कुटुंबीयांची माहिती
2025-06-13 29 Dailymotion
अपघातग्रस्त विमान जिथं कोसळलं त्या इमारतीच्या शेजारी आपल्या आईसोबत चहाची टपरी सांभाळणारा 15 वर्षीय आकाश या घटनेनंतर अजूनही बेपत्ता आहेत.