सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तासगाव तालुक्यात ही मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे तासगाव शहरातला कापूर ओढा भरून वाहत आहे. #LokmatNews #MaharashtraNews #Sangli #KolhapurNews #monsoon #heavyrain