Surprise Me!

अहमदाबाद विमान अपघात : पुन्हा फोन करेन; आई-बाबांशी झालं मैथिलीचं शेवटचं बोलणं, पण ती वेळ आलीच नाही . . .

2025-06-14 5 Dailymotion

अहमदाबाद विमान अपघातात पनवेलची मैथिली पाटील या हवाई सुंदरीचा मृत्यू झाला. मात्र अपघातापूर्वी मैथिलीनं तिच्या आई वडिलांशी शेवटचा कॉल केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.