Surprise Me!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लाडक्या बहिणींचा खोडा; मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला मोठा गौप्यस्फोट

2025-06-15 3 Dailymotion

मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात आहे. पण अद्यापही सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली नाही. याबाबत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.