Surprise Me!

अमर, अकबर आणि अँथनीनंतर आता भेटा 'ऑल इज वेल’मधील 'आप्पा' ला!

2025-06-16 0 Dailymotion

अमर, अकबर आणि अँथनीनंतर 'ऑल इज वेल’ चित्रपटातील 'आप्पा' ही भूमिका सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आता या 'आप्पा'बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.