Surprise Me!

आईच्या डोळ्यादेखत बाप-लेक गेले वाहून, गंभीर जखमी आईला न सांगताच केला अंत्यविधी

2025-06-16 150 Dailymotion

इंद्रायणी पूल दुर्घटनेत चिंचवडच्या बाप - लेकावर काळानं घाला घातला आहे. आईसमोरच बाप लेकाचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.