Surprise Me!

आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांनी घेतला आक्षेप ..काय आहे कारण ?

2025-06-17 6 Dailymotion

माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी तथा भाजपाच्या विद्यमान आमदार सुलभा गायकवाड यांनी "त्या" धनादेशाचे वाटप केले ... माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी घेतला आक्षेप ...पुन्हा गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला ...
#LokmatNews #MaharashtraNews #KDMC #politics