कोल्हापूर जिल्ह्यात एक अतिशय गंभीर घटना घडली आहे. सुट्टी मिळावी यासाठी एका विद्यार्थ्यानं आपल्या 11 वर्षीय मित्राचा खून केला आहे.