Surprise Me!

आपण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषेचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही - मुख्यमंत्री

2025-06-18 1 Dailymotion

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीच्या समूहशिल्पाचं लोकार्पण आणि संतसृष्टीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.