शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे सध्या अघोरी पूजेच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेत, याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याने गोगावलेंवर निशाणा साधलाय. #LokmatNews #MaharashtraNews #Shivsena #bharatgogawale #PuneNews