सरकार शब्द फिरवणार नाही, योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिलं.