प्राणी, पक्ष्यांच्या मनातलं ओळखणारी पुण्यातील 'मनकवडी'... शहरीकरणाच्या अतिरेकाबाबत प्राण्यांना काय वाटतं?
2025-06-23 25 Dailymotion
प्राणीमात्रांच्या हालचालींवरुन, त्यांच्या सहवासामुळं सवयीनुसार त्यांना समजून तुलनेनं सोपं आहे. पण पुण्यातील प्राणी मैत्रीण 'उमा' या प्राणी-पक्ष्यांच्या मनातलं ओळखण्याचा दावा करतात.