Surprise Me!

आपल्या गावात प्रयोग करता येत नाही याचं खूप वाईट वाटतं - संकर्षण कऱ्हाडे

2025-06-24 4 Dailymotion

नटराज रंगमंदिराची दुरवस्था पाहून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला वाईट वाटलं आहे. आता त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे.