महिलेचा खून... 10 महिने उलटले पण पोलिसांना मृतदेह सापडला नाही
2025-06-24 22 Dailymotion
जळगाव जिल्ह्यात एका सेवानिवृत्त परिचारिकेचा 30 लाख रुपयांसाठी खून झाला होता. हे खून प्रकरण अगदी दृश्यम चित्रपटाच्या कथानकासारखं आहे. ते कसं? पाहा #LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #Drushyam #MurderCase