Surprise Me!

माळेगाव साखर कारखान्यावर कोणाची सत्ता

2025-06-25 6 Dailymotion

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहे, 21 जागांपैकी जवळपास 17 जागांवर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #Baramati #AjitPawar #SugarFactory