Surprise Me!

लोकराजा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केले अभिवादन

2025-06-26 8 Dailymotion

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची गुरुवारी जयंती कोल्हापुरात साजरी करण्यात आली. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे उपस्थित होते.
#LokmatNews #MaharashtraNews #rajarshishahumaharaj #KolhapurNews #ShahuMaharaj #prakashabitkar #HasanMushrif #shahuchhatrapati #satejpatil