Surprise Me!

कराडचं लिगाडे-पाटील कॉलेज बनलं पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा 'ब्रँड'! देशाला दिले आयएएस, आयपीएस अधिकारी

2025-06-26 905 Dailymotion

अकॅडमी ते कॉलेज, असा दैदीप्यमान प्रवास करत अनेक आयएएस, आयपीएस घडविणाऱ्या प्रा. बाजीराव पाटील आणि विजय लिगाडे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील घोडदौड थक्क करणारी.