आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं.