Surprise Me!

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत ऊसतोड कामगाराच्या मुलाचा डंका; जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं रौप्यपदक

2025-06-27 102 Dailymotion

गरिबीचे चटके सहन करत कुस्तीचे धडे घेणाऱ्या कोल्यापूर येथील ऊसतोड मजुराच्या मुलानं यंदाची व्हिएतनाममधील जागतिक कुस्ती स्पर्धा गाजवली.