एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह खर्ची गावाजवळ एका शेतात आढळून आला. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.