जगात सध्या एआय आधारित काम वाढल्यामुळे कंपन्यांना बराच फायदा होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता मनुष्यबळ भरताना एआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं.