Surprise Me!

जिथे महायुती म्हणून शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत", निवडणुकांच्या बाबत कोरेंचे स्पष्ट मत...

2025-06-28 160 Dailymotion

कोल्हापुरातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग याला विरोध केला जात असून याबाबत आमदार विनय कोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे यावर ही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #Shaktipeeth #VinayKore