गुन्हा पीडित कुटुंबातील चिमुकल्यांना 'दिशा' देते 'आधार'; 15 वर्षांपासून सुरु आहे कार्य
2025-06-29 10 Dailymotion
गुन्हा पीडित कुटुंबातील चिमुकल्यांना मानसिक आधारासह त्यांची शिक्षणाची गंगा खंडित होणार नाही यासाठी 'दिशा सामाजिक संस्था' मागील १५ वर्षांपासून काम करत आहे.