यवतमाळ परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचं सौंदर्य खुललं आहे. पर्यटक सहस्रकुंड धबधब्यावर गर्दी करत आहेत.