पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळं जून महिन्यातच कोयना धरण निम्मं भरलं आहे. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची आणि वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे.