आईच्या मागं खेळणाऱ्या चिमुकल्याला बिबट्यानं हल्ला करत ऊसात ओढून नेलं. यावेळी आजोबांनी आपल्या प्राणाची बाजी लावत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका केली.