आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.