राज्यात 'हिंदी' वरून वाद सुरू असतानाच मराठी न बोलल्यानं एका दुकानदाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.