दिशा सालियन मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविरोधात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गंभीर आरोप करीत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.