शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्यानं वृद्ध शेतकरी दांपत्यानं स्वतःलाच जुंपलं नांगराला; सोनू सूदनं दिला मदतीचा हात
2025-07-04 9 Dailymotion
कृषीप्रधान देशात शेतातील काम करण्यासाठी एका वृद्ध शेतकरी दांम्पत्यानं स्वत:ला जुपल्याचा प्रकार समोर आलाय. अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार असं त्यांच नाव आहे.