Surprise Me!

शक्तिपीठ महामार्गसंदर्भात मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा भूमिका देखील मांडू", मंत्री हसन मुश्रीफ

2025-07-04 1 Dailymotion

ठाकरे बंधू एकत्र येण्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून तसेच लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सडेतोड उत्तर दिले आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #HasanMushrif #AjitPawar