केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी बाजीराव पेशव्यांचा शाह यांनी गौरव केला.