मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. यापुढे कायम एकत्रच राहणार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.