श्रीविठ्ठल-रुक्मिणी संस्थांच्या वतीनं पहाटे श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी यांना महाअभिषेक करण्यात आला. यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.