पुण्यातील जुन्नर तालुक्यात शिया मुस्लीम बांधवांतर्फे 'हजरत इमाम हुसैन' यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी, भर पावसात मिरवणूक काढण्यात आली.