Surprise Me!

कोल्हापूरच्या 'या' शाळेचा नाद खुळा; विद्यार्थ्यांना लावला परदेशी भाषेचा लळा, सहावीपासूनचं मिळतात परदेशी भाषांचे धडे

2025-07-07 479 Dailymotion

राज्यात एकीकडं भाषेवरून वाद सुरू असताना, दुसरीकडं देशाची नवी पिढी मात्र बहुभाषिक होण्याचा सकारात्मक प्रयत्न करत आहे. तर कोल्हापूरच्या एका शाळेत परदेशी भाषा शिकवल्या जातात.