कैद्याच्या आयुष्याची नवी सुरुवात; आयुष्याला कलाटणी द्यायला थेट मंत्र्यांचा हातभार
2025-07-08 2 Dailymotion
तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीला आयुष्यात पुढे रोजी रोटी कमवून सन्मानाने जगता यावे यासाठी आदर्शवत उपक्रम सुरू झालाय, याच अंतर्गत कैद्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळते. #LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #Jail #Criminal