Surprise Me!

सोशल मिडियावर इटालियन फॅशन ब्रॅण्डचे समर्थन अन् कोल्हापुरीला कमी लेखले, कारागिरांनी केला राडा

2025-07-08 34 Dailymotion

सध्या कोल्हापुरी चप्पलबद्दल नवा वाद समोर आला आहे. इटालियन फॅशन ब्रॅण्डने कोल्हापुरी चप्पलची नक्कल केली असून त्यावर कोल्हापुरच्या कारागिरांनी आक्षेप घेतला आहे. त्यातच कोल्हापुरच्या एका सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने वादग्रस्त वक्तव्य केल्याने कारागिरांनी रोष व्यक्त केला आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #kolhapuri